ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
ZP Amravati Vacancy : जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत 05 रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पॅनलवरील विधी तज्ञ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघून घ्यायची आहे. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. नोकरीचे ठिकाण हे अमरावती (महाराष्ट्र) असे राहणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती.
1 thought on “महाराष्ट्र शासन भरती : जिल्हा परिषद अमरावती मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आहे आजच अर्ज करा!!!”