Van Vibhag Amravati Bharti 2024 : वन विभाग अमरावती मध्ये 01 एक रिक्त पदांची भरती निघाली आहे. 01 पदासाठी पदांचे नाव हे निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन ईमेल आणि ऑफलाइन. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 असे ठरवले आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
वन विभाग अमरावती अर्ज शुल्क
वन विभाग अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
वन विभाग अमरावती वयोमर्यादा
वन विभाग अमरावती मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
वन विभाग अमरावती शैक्षणिक पात्रता
वन विभाग अमरावती मध्ये एकूण 01 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 01 रिक्त पदासाठी पदाचे नाव हे निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार बॅचलर पदवी सोबत बी व्ही एस सी, A.H आणि त्यासोबत अनुभव असणे आवश्यक.
वन विभाग अमरावती अर्ज प्रक्रिया
वन विभाग अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन ईमेल आणि ऑफलाइन. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.
वन विभाग अमरावती निवड प्रक्रिया
वन विभाग अमरावती निवड प्रक्रिया ही उमेदवारांची मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
मुलाखतीची पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.
Van Vibhag Amravati Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन दोन्ही पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांना अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Van vibhag