Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका मध्ये एकूण 63 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 63 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सर्जिकल असिस्टंट, नाई, ड्रेसर, वॉर्ड बॉय, दवाखाना आया, पोस्टमॉर्टम अटेंडंट आणि शवगृह परिचर याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे ठाणे असे राहणार आहे. मुलाखतीची तारीख ही 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 असे पदानुसार ठरविले आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी हजर राहायचे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.mahapaper.co.in.
ठाणे महानगरपालिका अर्ज शुल्क
ठाणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
ठाणे महानगरपालिका वयोमर्यादा
ठाणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
ठाणे महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
ठाणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी एकूण 63 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 63 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सर्जिकल असिस्टंट, नाई, ड्रेसर, वॉर्ड बॉय, दवाखाना आया, पोस्टमॉर्टम अटेंडंट आणि शवगृह परिचर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
सर्जिकल असिस्टंट | 12वी पास, ओटी टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव |
नाई | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव |
ड्रेसर | 10वी पास, ड्रेस कोर्स, ITI उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव |
वॉर्ड बॉय | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक, पेशंट असिस्टंट सर्टिफिकेट कोर्स किंवा अनुभव असल्यावर प्राधान्य दिले जाणार |
दवाखाना आया | 10वी पास, क्लीनिकल मेडिसिन सर्टिफिकेट असलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आणि मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक |
पोस्टमॉर्टम अटेंडंट | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक |
शवगृह परिचर | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक |
ठाणे महानगरपालिका निवड प्रक्रिया
ठाणे महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखाद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 असे पदानुसार ठरविले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
Thane Mahanagarpalika Bharti Vacancy Check
मुलाखतीची तारीख : 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची पदानुसार मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |