Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये एकूण 80 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. 80 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे जुनियर कोर्ट अटेंडंट असे आहे. ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी उमेदवार ची शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी दिल्ली असे राहणार आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. सरकारी भरतीच्या अशाच माहितीसाठी व नवीन सरकारी नोकरीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
भारतीय सर्वोच्च न्यायालय अर्ज शुल्क
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 400/- रुपये अर्ज शुल्क असेल दिले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना माजी सैनिक, विधवा व इतर उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे. अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय वयोमर्यादा
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांसाठी वयाची अट ही 18 वर्ष ते 27 वर्ष असे दिले गेले आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय शैक्षणिक पात्रता
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 80 रिक्त पदांची जाहिरात निघाली आहे व प्रसारित झाली आहे. 80 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनिअर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) असे आहे. जूनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच पाक कला डिप्लोमा आणि 03 वर्षाचा अनुभव पाहिजे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय अर्ज प्रक्रिया
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 23 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 असे आहे. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय निवड प्रक्रिया
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल स्टील टेस्ट आणि मुलाखत द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.
Supreme Court Recruitment Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 23 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. वरती दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Is there any other post for above 35 – below 40