Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये एकूण 80 रिक्त पदांची भरती प्रसारित. 80 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 असे आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे नवी दिल्ली असे आहे. भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.co.in.
भारतीय सर्वोच्च न्यायालय अर्ज शुल्क
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 400/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी, फिजिकली चॅलेंज, एक्स सर्विस मॅन, डिपेंडंट ऑफ फ्रीडम फायटर, विधवा, फारगुती झालेली महिला अशा उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय वयोमर्यादा
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी सर्व उमेदवारांना 18 वर्ष ते 27 वर्ष या वयोगट मधले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येणार. या भरतीसाठी वयोमर्यादा बद्दल अधिक माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय शैक्षणिक पात्रता
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये एकूण 80 रिक्त पदे भरले जाणार आहे. 80 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनिअर कोर्ट अटेंड (स्वयंपाकाचे ज्ञान) असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत एक वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा स्वयंपाक करण्यात झालेला असणे आवश्यक आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
भारतीय सर्वोच्च न्यायालय अर्ज प्रक्रिया
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2024 असे आहे.
भारतीय सर्वोच्च न्यायालय निवड प्रक्रिया
भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल स्किल टेस्ट आणि मुलाखत द्वारे घेतली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
Supreme Court Recruitment Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 23 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू होणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जातील. या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक (23 जून 2024 पासून सुरू) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Apply for post
Apply
I have done my b.com i want to apply for Goverment job