SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी चयन आयोग अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर लवकरच होणार आहे. पदांचे नाव हे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे फक्त 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य से लागणार आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2024 असे अपेक्षित आहे. सरकारी नोकरी बद्दल अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
कर्मचारी चयन आयोग अर्ज शुल्क
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. राखी प्रवर्गातील व मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. अर्ज शुल्क या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
कर्मचारी चयन आयोग वयोमर्यादा
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 23 वर्ष वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगरी उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
कर्मचारी चयन आयोग शैक्षणिक पात्रता
कर्मचारी चयन आयोग मध्ये विविध पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात येणार आहे. पदांचे नाव हे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफलमन (सामान्य कर्तव्य) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणतेही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
कर्मचारी चयन आयोग अर्ज प्रक्रिया
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑक्टोबर 2024 असे राहणार आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
कर्मचारी चयन आयोग निवड प्रक्रिया
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही कम्प्युटर परीक्षा, फिजिकल टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट द्वारे उमेदवारांची भरती केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे त्याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
SSC GD Constable Recruitment Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 05 सप्टेंबर 2024 पासून अपेक्षित आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील ही तारीख अपेक्षित आहे. वरती दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Ssd gf constable bharti 2024