Shree Mahaveer Urban Co-Op Bank Ltd Solapur Bharti 2024 : श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि. मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, वसुली अधिकारी, चालक सह शिपाई, शिपाई याप्रकारे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून नोकरीसाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे सोलापूर असे राहणार आहे. बँकेत नोकरी करायची हे उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे व या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. . या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन किंवा ऑनलाईन ईमेल दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी भरतीच्या अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि अर्ज शुल्क
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि वयोमर्यादा
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्णपणे वयोमर्यादा बघून घ्यायची आहे आणि आपल्या पदासाठी वयोमर्यादा बघून अर्ज करायचे आहे.
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि शैक्षणिक पात्रता
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, वसुली अधिकारी, चालक सह शिपाई, शिपाई याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | आरबीआय च्या अनुसार भरती केली जाणार |
कनिष्ठ अधिकारी | बी कॉम/एम कॉम उत्तीर्ण |
वसुली अधिकारी | बी कॉम/एम कॉम उत्तीर्ण |
चालक सह शिपाई | कोणत्याही मान्यताप्राप बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच जड किंवा हलका वाहन परवाना असणे आवश्यक |
शिपाई | कोणत्याही मान्यताप्राप बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि अर्ज प्रक्रिया
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि मध्ये भरती होण्यासाठी उमेदवार दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता एक ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 असे आहे.
ऑनलाइन ईमेल पत्ता : ho@mahavirbank.com
अर्ज सादर करण्याचा पत्ता : श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि., ६०/६१, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर ४१३००२
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि निवड प्रक्रिया
श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया व भरती प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व निवड प्रक्रिया त्याप्रमाणे बघून घ्यायचे आहे.
Shree Mahaveer Urban Co-Op Bank Ltd Solapur Bharti Vacancy Check
भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.
ऑनलाइन ईमेल पत्ता : ho@mahavirbank.com
अर्ज सादर करण्याचा पत्ता : श्री महावीर अर्बन को ऑप बँक लि., ६०/६१, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर ४१३००२.
नोटिफिकेशन नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |