Sharad Nagari Sahakari Bank Ltd Solapur Bharti 2024 : शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये विविध पदांची भरती प्रसारित व जाहिरात निघाली आहे. एकूण 67 रिक्त पदांची भरती ही प्रसारित करण्यात आली आहे. 67 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक, शिपाई याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि नोकरीचे ठिकाण हे उमेदवारांसाठी सोलापूर, महाराष्ट्र असे राहणार आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे. अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर अर्ज शुल्क
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही आहे.
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर वयोमर्यादा
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 21 वर्ष ते 45 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. पदानुसार वयोमर्यादा भरण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात व मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर शैक्षणिक पात्रता
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये एकूण 67 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 67 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ अधिकारी (विपणन), कनिष्ठ अधिकारी, लिपिक, शिपाई याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ अधिकारी | ग्रॅज्युएट उत्तीर्ण/पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण, एम एस सी आय टी, एम बी ए झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
वरिष्ठ अधिकारी (कायदेशीर) | ग्रॅज्युएट उत्तीर्ण/पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण, एम एस सी आय टी, एम बी ए झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
वरिष्ठ अधिकारी (विपणन) | ग्रॅज्युएट उत्तीर्ण/पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण, एम एस सी आय टी, एम बी ए झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
कनिष्ठ अधिकारी | ग्रॅज्युएट उत्तीर्ण/पोस्ट ग्रॅज्युएट उत्तीर्ण, एम एस सी आय टी, एम बी ए झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल |
लिपिक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट असणे आवश्यक आणि त्यासोबतच एम एस सी आय टी केलेले असणे आवश्यक. |
शिपाई | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर अर्ज प्रक्रिया
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे याची नोंद उमेदवारांनी द्यायची आहे आणि खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर निवड प्रक्रिया
शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाकात द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
Sharad Nagari Sahakari Bank Ltd Solapur Bharti Vacancy Check
ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि लवकरात लवकर खाली दिलेल्या तारखेच्या आत ऑफलाईन पद्धतीने पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे दिलेल्या पत्त्यावर.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकार केले जातील. या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं.१२, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |