Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 : सासवड नगरपरिषद पुणे मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक आणि वायरमेन असे आहे. लिपिक आणि वायरमन या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार ग्रॅज्युएट किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदानुसार. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी व सरकारी नोकरीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.co.in.
सासवड नगरपरिषद पुणे अर्ज शुल्क
सासवड नगरपरिषद पुणे मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी उमेदवारांना लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
सासवड नगरपरिषद पुणे वयोमर्यादा
सासवड नगरपरिषद पुणे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा उमेदवारांसाठी दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एस एस सी/एस टी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
सासवड नगरपरिषद पुणे शैक्षणिक पात्रता
सासवड नगरपरिषद पुणे 04 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वायरमन आणि लिपिक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वायरमन | संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक |
लिपिक | मान्यता प्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट उत्तीर्ण, एम एस सी आय टी पास, मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्लिश टायपिंग 40 WPM |
सासवड नगरपरिषद पुणे अर्ज प्रक्रिया
सासवड नगरपरिषद पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सासवड नगरपरिषद, एसटी बस स्थानका जवळ, सासवड, महाराष्ट्र, भारत 412301.
सासवड नगरपरिषद पुणे निवड प्रक्रिया
सासवड नगरपरिषद पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे घेतली जाणार आहे.
Saswad Nagarparishad Pune Bharti Vacancy Check
ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात : 22 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी सुरू झाले आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑफलाइन पद्धतीने स्वीकार केले जातील. या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सासवड नगरपरिषद, एसटी बस स्थानका जवळ, सासवड, महाराष्ट्र, भारत 412301.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Sandip Tilekar