ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
RRB Non Technical Vacancy : रेल्वे भर्ती बोर्ड (नॉन टेक्निकल) मध्ये एकूण 3445 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 3445 रिक्त पदांसाठी पदांची नावे कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये खाली वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
1 thought on “रेल्वे भरती : 3445 रिक्त पदांसाठी रेल्वे भरती बोर्ड मध्ये नॉन टेक्निकल पदांची भरती प्रक्रिया सुरू!!”