Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 200 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 200 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे. लिपिक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्या सोबतच एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2024 असे आहे. नोकरीचे ठिकाण हे रायगड, महाराष्ट्र असे राहणार आहे भरतीच्या अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा आणि सरकारी नोकरीची माहिती घ्या www.mahapaper.co.in.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज शुल्क
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्याकरिता सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 590/-रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वयोमर्यादा
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 42 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शैक्षणिक पात्रता
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 200 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 200 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे. लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतेही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच एम एस सी आय टी पास असणे व सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज प्रक्रिया
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवड प्रक्रिया
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची भरती प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षा, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मुलाखत द्वारे घेतली जाणार आहे. संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
Raigad DCC Bank Bharti Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 14 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |