Pune Police Bharti 2024 : पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये एकूण 152 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 152 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक पदानुसार बघून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणे असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
पोलीस आयुक्त, पुणे शहर अर्ज शुल्क
पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर वयोमर्यादा
पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर शैक्षणिक पात्रता
पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 152 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 152 रिक्त पदांसाठी पदांची नावे सफाईगार (पूर्णवेळ, अर्धवेळ), कार्यालयीन शिपाई, प्रमुख आचारी, सहायक आचारी, भोजन सेवक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर अर्ज प्रक्रिया
पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
पोलीस आयुक्त, पुणे शहर निवड प्रक्रिया
पोलीस आयुक्त, पुणे शहर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
Pune Police Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 24 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकार केले जातील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, २, साधु वासवानी रोड, कॅम्प पुणे ४११००१.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |