PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे!! नोकरीची चांगली संधी.

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एकूण 59 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. 59 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सल्लागार, रजिस्ट्रार आणि हाऊस मॅन असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 02 सप्टेंबर 2024 पासून दर सोमवारी असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच भरतीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.mahapaper.co.in.

Instagram Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज शुल्क

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे. अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती करिता उमेदवार मूळ जाहिरात वाचू शकता.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वयोमर्यादा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे व पदासाठी अर्ज करायचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एकूण 59 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 59 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सल्लागार, रजिस्ट्रार, हाऊसमन असे आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशनच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे व पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे व अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांना या भरतीसाठी करायचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवड प्रक्रिया

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे. 02 सप्टेंबर 2024 या तारखेपासून दर सोमवारी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि मुलाखत साठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८.

PCMC Bharti Vacancy Check

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी मुलांचे थेट मुलाखत घेतली जाणार आहे त्यामुळे मुलाखत बद्दल संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली बघून घ्यायची आहे.

मुलाखतीची तारीख : 02 सप्टेंबर 2024 या तारखेपासून दर सोमवारी उमेदवारांची पदानुसार मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचू शकता.

मुलाखतीचा पत्ता : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

1 thought on “PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे!! नोकरीची चांगली संधी.”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉