Supreme Court Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!!
Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये एकूण 80 रिक्त पदांची भरती प्रसारित. 80 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी … Read more