ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये एकूण 2236 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. त्यापैकी मुंबई मध्ये 159 पदे नियुक्त केले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्ज शुल्क
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ वयोमर्यादा
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 वर्ष 24 वर्ष असले पाहिजे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ शैक्षणिक पात्रता
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये एकूण 2236 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 2236 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार दिले गेले आहे. उमेदवार हा 10वी, 12वी, ITI, ग्रॅज्युएशन, बीबीए, डिप्लोमा, बी टेक किंवा बीएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पदानुसार शैक्षणिक पात्रता दिली गेली आहे मूळ जाहिरात मध्ये.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्ज प्रक्रिया
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ निवड प्रक्रिया
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे ठरवली जाणार आहे.
ONGC Recruitment Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
….. Graduated
12 व iti
I’m 10 pass