NHM Nashik Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये एकूण 02 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 02 रिक्त पदासाठी पदांचे नाव हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये बघून द्यायचे आहे व संपूर्ण माहिती सुद्धा बघून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.mahapaper.co.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अर्ज शुल्क
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले गेले नाही आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक वयोमर्यादा
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये एकूण 02 रिक्त पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 02 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून ग्रॅज्युएट उत्ती र्ण आणि त्यासोबतच आयुष्य आणि एमबीए हेल्थकेअर मध्ये असणे आवश्यक |
डाटा एन्ट्री ऑपरेटर | ग्रॅज्युएट त्यासोबतच GCC सर्टिफिकेट आणि टायपिंग स्पीड 40WPM इंग्लिश मध्ये आणि 30WPM मराठी मध्ये असणे आवश्यक आणि एम एस सी आय टी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार |
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
NHM Nashik Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 20 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |