12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू!!

Navi Mumbai Mahanagarpalika Vacancy
ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Navi Mumbai Mahanagarpalika Vacancy : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 06 रिक्त पदांची जाहिरात निघाली आहे आणि 06 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वैद्यकीय कार्यालय, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी वरती दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर या पदासाठी उमेदवारांची ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे आणि वैद्यकीय कार्यालय या पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखात घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.

Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.

1 thought on “12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू!!”

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉