Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांची नावे वैद्यकीय कार्यालय, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात बघून घ्यायचे आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. वैद्यकीय कार्यालय या पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि विजीट करत चला www.mahapaper.co.in.
नवी मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
नवी मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 06 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 06 रिक्त पदांसाठी पदांची नावे वैद्यकीय कार्यालय, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य अभ्यागत याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय कार्यालय | एमबीबीएस किंवा समांतर डिग्री |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | बॅचलर डिग्री किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, कॉम्प्युटर ऑपरेशन कोर्स सर्टिफिकेट आणि दोन चाकी लायसन्स असणे आवश्यक आणि गाडी चालवता येणे आले पाहिजे |
टीबी आरोग्य अभ्यागत | 12वी सायन्स, ग्रॅज्युएट इन सायन्स आणि अनुभव असणे आवश्यक |
नवी मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ वेजिटर या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. वैद्यकीय कार्यालय या पदासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी वैद्यकीय कार्यालय या पदासाठी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे ठरवले आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.
मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.
नवी मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया
नवी मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti Vacancy Check
अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे वैद्यकीय कार्यालय या पदासाठी आणि 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर या पदासाठी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.
मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुम्पा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Hii