Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे आपदा मित्र असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि पदानुसार अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रता बघून. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 24 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 असे आहे. नागपूर महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे नागपूर असे राहणार आहे. सरकारी भरतीच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या आणि सरकारी जाहिरात बघा www.mahapaper.co.in.
नागपूर महानगरपालिका अर्ज शुल्क
नागपूर महानगरपालिका मध्ये उमेदवारांना भरती होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
नागपूर महानगरपालिका वयोमर्यादा
नागपूर महानगरपालिका वयोमर्यादा बघितण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
नागपूर महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
नागपूर महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे आपदा मित्र असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार 07वी पास, 10वी पास, 12वी पास ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
नागपूर महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
नागपूर महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 24 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 असे आहे.
नागपूर महानगरपालिका भरती प्रक्रिया
नागपूर महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीचा पत्ता व इतर गोष्टी माहिती करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ वाचून घ्यायचे आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 24 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया उमेदवारांसाठी या भरतीसाठी सुरू झाली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकार केले जातील याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |