Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. एकूण 11 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे रिदम इंस्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इंस्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर, रिसर्च को-ऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन आणि पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच भरतीसाठी व माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
मुंबई विद्यापीठ अर्ज शुल्क
मुंबई विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे कारण या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुंबई विद्यापीठ वयोमर्यादा
मुंबई विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती डिटेल मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर, लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती नीट बघून घ्यायचे आहे.
मुंबई विद्यापीठ शैक्षणिक पात्रता
मुंबई विद्यापीठ 11 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे रिदम इंस्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इंस्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर, रिसर्च को-ऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन आणि पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
रिदम इंस्ट्रक्टर | मास्टर डिग्री/संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा आणि संबंधित इंस्ट्रक्टर चे अनुभव असणे आवश्यक |
इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर | मास्टर डिग्री/संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा आणि संबंधित इंस्ट्रक्टर चे अनुभव असणे आवश्यक |
सिंगिंग इंस्ट्रक्टर | मास्टर डिग्री/संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा आणि संबंधित इंस्ट्रक्टर चे अनुभव असणे आवश्यक |
अभिनय इंस्ट्रक्टर | मास्टर डिग्री/संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा आणि संबंधित इंस्ट्रक्टर चे अनुभव असणे आवश्यक |
डान्स इन्स्ट्रक्टर | मास्टर डिग्री/संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा आणि संबंधित इंस्ट्रक्टर चे अनुभव असणे आवश्यक तीन |
आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर | मास्टर डिग्री इन प्रायोगिक लोकल कलां मध्ये किंवा मराठी लोकल कला परीक्षा आणि अनुभव असणे आवश्यक |
रिसर्च को-ऑर्डिनेटर | मास्टर डिग्री इन प्रायोगिक लोकल कलां मध्ये किंवा मराठी लोकल कला परीक्षा आणि अनुभव असणे आवश्यक |
ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन | डिग्री, डिप्लोमा इन साउंड इंजिनिअरिंग किंवा ऑडिओ टेक्निशियन सर्टिफिकेट असणे आवश्यक |
पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर | 12वी पास आणि अनुभव असणे आवश्यक |
मुंबई विद्यापीठ अर्ज प्रक्रिया
मुंबई विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती नीट बघून घ्यायची आहे.
मुंबई विद्यापीठ निवड प्रक्रिया
मुंबई विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 रोजी आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पदानुसार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई 400032.
Mumbai University Bharti Vacancy Check
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख : 11 सप्टेंबर 2024 रोजी या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या तारखेनंतर उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई 400032.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |