MPSC Krushi Seva Bharti 2024 : महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत 258 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 258 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी – कनिष्ठ व इतर याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र असे राहणार आहे. भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
महाराष्ट्र कृषी सेवा अर्ज शुल्क
महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 844/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 544/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा वयोमर्यादा
महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
महाराष्ट्र कृषी सेवा शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये एकूण 258 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 258 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी – कनिष्ठ व इतर याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली बघून घ्यायचे आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा निवड प्रक्रिया
महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.
MPSC Krushi Seva Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 27 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |