MahaTransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये एकूण 4494 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 4494 रिक्त पदांची नावे हे वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 व तंत्रज्ञ-2, सहाय्यक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहाय्यक (पारेषण) दिल्याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना संपूर्ण माहिती खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 15 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑगस्ट 2024 असे आहे. या भरतीसाठी नोकरीची ठिकाण हे महाराष्ट्र असणार आहे. नवीन सरकारी भरती च्या जाहिरातीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या आणि रोज व्हिजिट करा www.mahapaper.co.in.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये भरती होण्यासाठी अर्ज शुल्क बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार अर्ज शुल्क बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय प्रवर्ग |
वरिष्ठ तंत्रज्ञ | 700/- रुपये | 350/- रुपये |
तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 | 500/- रुपये | 250/- रुपये |
सहाय्यक अभियंता (पारेषण) | 700/- रुपये | 350/- रुपये |
सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | 700/- रुपये | 350/- रुपये |
उप कार्यकारी अभियंता (पारेषण) | 700/- रुपये | 350/- रुपये |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | 700/- रुपये | 350/- रुपये |
कार्यकारी अभियंता (पारेषण) | 700/- रुपये | 350/- रुपये |
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बघण्याकरिता संपूर्णपणे उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपले पदानुसार वयोमर्यादा बघून अर्ज करायचे आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये एकूण 4494 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 4494 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 व तंत्रज्ञ-2, सहाय्यक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहाय्यक (पारेषण) याप्रमाणे आहे. या पदांसाठी पात्रता आहे पदाची आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 | 10वी पास व त्यासोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण व अनुभव आवश्यक |
सहाय्यक अभियंता (पारेषण) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री आणि त्यासोबत अनुभव असणे आवश्यक |
सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | इंजिनिअरिंग डिग्री टेक्नॉलॉजी आणि टेलिकॉमिनिकेशन मध्ये |
उप कार्यकारी अभियंता (पारेषण) | इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल डिग्री किंवा टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग डिग्री आणि अनुभव असणे आवश्यक |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री आणि त्यासोबत अनुभव असणे आवश्यक |
कार्यकारी अभियंता (पारेषण) | इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल डिग्री किंवा टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग डिग्री आणि अनुभव असणे आवश्यक |
विद्युत सहाय्यक (पारेषण) | 10वी पास व त्यासोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण व अनुभव आवश्यक |
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 15 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 असे आहे.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपली निवड प्रक्रिया पदानुसार बघून घ्यायची आहे.
MahaTransco Bharti Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 15 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी सुरू झाले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा (सहाय्यक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), कार्यकारी अभियंता (पारेषण), विद्युत सहाय्यक (पारेषण)) इथे क्लिक करा (वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 व तंत्रज्ञ-2) |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |