MAHA Security Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 07 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ऑफिस असिस्टंट आणि कम्प्युटर टेक्निशियन असे आहे. या पदांसाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 असे आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती होण्यासाठी उमेदवार हे 25 वर्ष ते 40 वर्ष पर्यंत वयोगटात असले पाहिजे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 07 रिक्त पदांसाठी पदांची नाव हे ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन असे आहे. या पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून डिग्री उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवाराला मराठी टायपिंग 30 wpm आणि इंग्लिश टायपिंग 30wpm येणे आवश्यक. एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच क संगणक ज्ञान असणे आवश्यक आणि 03 वर्षाचा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट केलेले असले पाहिजे ऑफिस असिस्टंट/क्लर्क आणि टायपिस्ट या पदासाठी.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 असे आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
MAHA Security Bharti Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 06 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |