Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिपाई, सुरक्षा रक्षक, गेट मॅन, माळी आणि सफाई कामगार असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्ज शुल्क
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समिती वयोमर्यादा
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्षा ते 38 वर्ष वयोमर्यादा सर्व पदांसाठी दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती शैक्षणिक पात्रता
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांचे नाव हे शिपाई, सुरक्षा रक्षक, गेट मॅन, माळी आणि सफाई कामगार याप्रमाणे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
शिपाई | 10वी पास |
सुरक्षारक्षक | 10वी पास |
गेट मॅन | 10वी पास |
माळी | 10वी पास |
सफाई कामगार | 09वी पास |
कृषी उत्पन्न बाजार समिती अर्ज प्रक्रिया
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर पिनकोड 423107.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवड प्रक्रिया
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 25 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर पिनकोड 423107.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
Yes
Maza ITI zala ahe.
Mala surksha rashak manun form bharayecha ahe
Mazi 12 th iti ncc B set ahi