Income Tax Department Bharti 2024 : आयकर विभाग मध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 25 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कॅन्टीन अटेंडंट असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचू शकता. आयकर विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 असे आहे. ही भरती केंद्र सरकार अंतर्गत येते. राज्य सरकार व केंद्र सरकार सरकारी नोकरीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
आयकर विभाग अर्ज शुल्क
आयकर विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
आयकर विभाग वयोमर्यादा
आयकर विभाग भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 25 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार.
आयकर विभाग शैक्षणिक पात्रता
आयकर विभाग मध्ये एकूण 25 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि 25 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे कॅन्टीन अटेंडंट आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.
कॅन्टीन अटेंडंट | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
आयकर विभाग अर्ज प्रक्रिया
आयकर विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 असे आहे.
आयकर विभाग निवड प्रक्रिया
आयकर विभाग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना निवड प्रक्रिया बघण्याकरिता खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
Income Tax Department Recruitment Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 08 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |