HQ Coast Guard Port Blair Bharti 2024 : मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये एकूण 11 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे स्टोअर कीपर ग्रेड-II, इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लस्कर, मल्टी-टास्किंग स्टाफ, रिगर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर अर्ज शुल्क
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर वयोमर्यादा
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे 18 वर्ष ते 25 वर्ष असे दिले गेले आहे.
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर शैक्षणिक पात्रता
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये एकूण 11 रिक्त पदांची भरती निघाली आहे. 11 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे स्टोअर कीपर ग्रेड-II, इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लस्कर, मल्टी-टास्किंग स्टाफ, रिगर असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टोअर कीपर ग्रेड-II | 12वी पास आणि 01 वर्षाचा हॅण्डलिंग स्टोर मध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक |
इंजिन ड्रायव्हर | 10वी पास आणि इंजिन ड्रायव्हर असलेले गव्हर्मेंट सर्टिफिकेट असणे आवश्यक |
सारंग लस्कर | 10वी पास आणि सारंग असलेले गव्हर्मेंट सर्टिफिकेट असणे आवश्यक |
मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर | 10वी पास त्यासोबतच हलके व जड वाहन परवाना असणे आवश्यक, 02 वर्षाचा अनुभव आणि मोटर मेकॅनिक्स च ज्ञान असणे आवश्यक |
लस्कर | 10वी पास आणि 03 वर्षाची सर्विस जहाज किंवा क्राफ्ट वर असणे आवश्यक |
मल्टी-टास्किंग स्टाफ | 10वी पास आणि 02 वर्षाचं ऑफिस अटेंडंट म्हणून अनुभव असणे आवश्यक |
रिगर | 10वी पास, ट्रेड एंट्रन्स परीक्षा क्वालिफाय असणे आवश्यक आणि अप्रेंटीशीप झालेली असणे आवश्यक |
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर अर्ज प्रक्रिया
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडर, कोस्ट गार्ड क्षेत्र (A&N), पोस्ट बॉक्स क्र.716, हड्डो (PO), पोर्ट ब्लेअर 744102.
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर निवड प्रक्रिया
मुख्यालय कोस्ट गार्ड पोर्ट ब्लेअर निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
HQ Coast Guard Port Blair Recruitment Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 14 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे स्वीकार केले जातील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडर, कोस्ट गार्ड क्षेत्र (A&N), पोस्ट बॉक्स क्र.716, हड्डो (PO), पोर्ट ब्लेअर 744102.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |