Hasti Co-Op Bank Bharti 2024 : हस्ती को-ऑप बँक मध्ये ITI ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी!!

Hasti Co-Op Bank Bharti 2024

Hasti Co-Op Bank Bharti 2024 : हस्ती को-ऑप बैंक मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी पदांचे नाव हे अंतर्गत लेखा परीक्षक, कर्ज विभाग (उपप्रमुख), वसुली अधिकारी, एचआर प्रमुख, कायदेशीर विभाग, शाखा व्यवस्थापक, बँकिंग अधिकारी, सिस्टम प्रशासक, आयटी अधिकारी, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर सपोर्ट, वायरमन याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे किंवा ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सप्टेंबर 2024 असे आहे. नोकरीचे ठिकाण हे धुळे असे राहणार आहे. सरकारी भरतीच्या अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करा www.mahapaper.co.in.

Instagram Group Join Now

हस्ती को-ऑप बैंक अर्ज शुल्क

हस्ती को-ऑप बैंक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

हस्ती को-ऑप बैंक वयोमर्यादा

हस्ती को-ऑप बैंक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 35 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. पदानुसार वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.

हस्ती को-ऑप बैंक शैक्षणिक पात्रता

हस्ती को-ऑप बैंक मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. पदांची नावे हे लेखा परीक्षक, कर्ज विभाग (उपप्रमुख), वसुली अधिकारी, एचआर प्रमुख, कायदेशीर विभाग, शाखा व्यवस्थापक, बँकिंग अधिकारी, सिस्टम प्रशासक, आयटी अधिकारी, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर सपोर्ट, वायरमन असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
लेखापरीक्षक बी कॉम/एम कॉम सीए
कर्ज विभाग (उपप्रमुख)कोणतेही पदवी
वसुली अधिकारीकोणतेही पदवी
एच आर प्रमुखएमबीए
कायदेशीर विभाग एलएलबी/एल एल एम
शाखा व्यवस्थापककॉमर्समध्ये ग्रॅज्युएट उत्तीर्ण असणे आवश्यक
बँकिंग अधिकारीकोणतेही पदवी संगणक ज्ञान असणे आवश्यक
सिस्टम प्रशासककम्प्युटर इंजीनियरिंग/बीसीएस/एमसीए/एमसीएस
आयटी अधिकारीकम्प्युटर इंजिनिअरिंग/बीसीएस/एमसीए/एमसीएस
सॉफ्टवेअर डेव्हलपरकॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ बीसीएस/एमसीए/एमसीएम/एमसीएस
सॉफ्टवेअर सपोर्टकम्प्युटर इंजीनियरिंग/एमसीए/एमसीएम/एमसीएस
वायरमन विच कंट्री आयटीआय उत्तीर्ण

हस्ती को-ऑप बैंक अर्ज प्रक्रिया

हस्ती को-ऑप बैंक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे किंवा ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सप्टेंबर 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : दि हस्ती को-ऑप. बँक लि, “हस्ती सहकार दीप”, दोंडाईचा जि. धुळे.

ऑनलाइन ईमेल पत्ता : recruitment@hastibank.org

हस्ती को-ऑप बैंक निवड प्रक्रिया

हस्ती को-ऑप बैंक मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया ही उमेदवारांची परीक्षा किंवा मुलाखत द्वारे घेतली जाणार आहे.

Hasti Co-Op Bank Bharti Vacancy Check

अर्ज करण्याची सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे ही विनंती.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : दि हस्ती को-ऑप. बँक लि, “हस्ती सहकार दीप”, दोंडाईचा जि. धुळे.

ऑनलाइन ईमेल पत्ता : recruitment@hastibank.org

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉