ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Forbes Marshall Pune Vacancy : फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये वेल्डर पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. वेल्डर या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण पुणे असे राहणार आहे. मुलाखतीची तारीख ही 16 ते 30 सप्टेंबर 2024 रविवार सोडून असे राहणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : फोर्ब्स मार्शल प्रा. लि., बी-85, चाकण औद्योगिक क्षेत्र, सावर्दारी, पुणे 410501.
1 thought on “ITI ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुणे मध्ये नोकरीची संधी!! पद -वेल्डर..”