Forbes Marshall Pune Bharti 2024 : फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव हे वेल्डर असे आहे. वेल्डर या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि निवड प्रक्रिया हे मुलाखत द्वारे केले जाणार आहे. मुलाखतीची तारीख हे 16 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे रविवार सोडून. नोकरीचे ठिकाण हे पुणे असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
फोर्ब्स मार्शल, पुणे अर्ज शुल्क
फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
फोर्ब्स मार्शल, पुणे वयोमर्यादा
फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
फोर्ब्स मार्शल, पुणे शैक्षणिक पात्रता
फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये वेल्डर या पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. वेल्डर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार वेल्डर या ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच कोणत्याही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, उमेदवाराला उमेदवाराला सीओटू वेल्डिंग, TIG वेल्डिंग, MIG वेल्डिंग आले पाहिजे आणि 01 किंवा 02 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक.
फोर्ब्स मार्शल, पुणे अर्ज प्रक्रिया
फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
फोर्ब्स मार्शल, पुणे निवड प्रक्रिया
फोर्ब्स मार्शल, पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया हे थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख हे 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केले गेले आहे रविवार सोडून.
मुलाखतीचा पत्ता : फोर्ब्स मार्शल प्रा. लि., बी-85, चाकण औद्योगिक क्षेत्र, सावर्दारी, पुणे 410501.
Forbes Marshall Pune Bharti Vacancy Check
मुलाखत ची तारीख : 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केले गेले आहे रविवार सोडून.
मुलाखतीचा पत्ता : फोर्ब्स मार्शल प्रा. लि., बी-85, चाकण औद्योगिक क्षेत्र, सावर्दारी, पुणे 410501.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |