ECHS Mumbai Bharti 2024 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत 12 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 12 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ओआय/सी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, रेडियोग्राफर आणि फार्मासिस्ट असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात बघून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाड असे राहणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 असे आहे आणि या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. सरकारी भरतीच्या अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अर्ज शुल्क
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि संपूर्ण माहिती करिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई वयोमर्यादा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या वयोमर्यादानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई शैक्षणिक पात्रता
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये एकूण 12 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 12 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ओआय/सी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, रेडियोग्राफर आणि फार्मासिस्ट याप्रकारे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ओआय/सी पॉलीक्लिनिक | ग्रॅज्युएट आणि 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
वैद्यकीय विशेषज्ञ | एम डी/एम एस इन स्पेशलिटी कन्सल्ट/आणि कमीत कमी 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
स्त्री रोग तज्ञ | एम डी/एम एस इन स्पेशलिटी कन्सल्ट/डीएनबी आणि कमीत कमी 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस आणि 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
दंत अधिकारी | बीडीएस आणि 05 वर्षांचा अनुभव आवश्यक |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | ग्रॅज्युएट/फर्स्ट क्लास क्लेरिकल ट्रेड आणि 05 वर्षांचा अनुभव |
रेडिओग्राफर | डिप्लोमा/फर्स्ट क्लास रेडिओग्राफर कोर्स आणि कमीत कमी 05 वर्षांचा अनुभव |
फार्मासिस्ट | 12वी पास सायन्स, विषय : फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बी फार्म/डी फार्म आणि 03 वर्षांचा अनुभव |
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अर्ज प्रक्रिया
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे.
अर्ज सादर करायचा पत्ता : प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई निवड प्रक्रिया
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई निवड प्रक्रिया ही उमेदवारांची थेट मुलाखात द्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची थेट मुलाखत ही 05 सप्टेंबर 2024 या तारखेला असणार आहे व आयोजित केली गेली आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी 05 सप्टेंबर 2024 या तारखेला मुलाखत साठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन हेडक्वार्टर ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
ECHS Mumbai Bharti Vacancy Check
ऑफलाइन अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. वरती दिलेल्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही प्रकारचे कोणतेही पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर.
अर्ज सादर करायचा पत्ता : प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
मुलाखतीचा पत्ता आणि तारीख : 05 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन हेडक्वार्टर ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |