DBSKKV Ratnagiri Bharti 2024 : डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे तांत्रिक सहाय्यक-I, तांत्रिक सहाय्यक-II, तांत्रिक सहाय्यक-III, आणि शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 असे आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. सरकारी भरतीच्या अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करा www.mahapaper.co.in.
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अर्ज शुल्क
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ वयोमर्यादा
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्ष वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ शैक्षणिक पात्रता
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 04 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे तांत्रिक सहाय्यक-I, तांत्रिक सहाय्यक-II, तांत्रिक सहाय्यक-III, आणि शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार बघून घ्यायचे आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक- I | पदवीधर |
तांत्रिक सहाय्यक-II | पदवीधर किंवा ग्रॅज्युएट |
तांत्रिक सहाय्यक-III | पदवीधर |
शिपाई | कमीत कमी 07वी पास |
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अर्ज प्रक्रिया
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ निवड प्रक्रिया
डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. मुलाखतीचा पत्ता आहे उमेदवारांनी खाली दिलेले आहे ते बघून घ्यायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : कृषी संशोधन केंद्र, आवाशी, तालुका : खेड, जिल्हा : रत्नागिरी.
DBSKKV Ratnagiri Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 26 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सुरू झाली आहे.
मुलाखतीची तारीख : 18 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे आणि या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
मुलाखतीचा पत्ता : कृषी संशोधन केंद्र, आवाशी, तालुका : खेड, जिल्हा : रत्नागिरी.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
1)- 10 th pass.( Sawarda)
2)- ITI Electrician pass ( chiplun iti) with sawarda sub station aprantice complited 2012.
3)- Pune Malti skill technician.
Software companys .
10 th pass