Chakur Co – Op Credit Society Latur Bharti 2024 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!

Chakur Co – Op Credit Society Latur Bharti 2024

Chakur Co – Op Credit Society Latur Bharti 2024 : चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये एकूण 34 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 34 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शाखा अधिकारी, अकाउंटंट, क्लार्क, कॅशियर, पिग्मी एजंट, ड्रायव्हर आणि शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि निवड प्रक्रिया उमेदवारांची थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.

Instagram Group Join Now

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अर्ज शुल्क

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर वयोमर्यादा

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर शैक्षणिक पात्रता

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 34 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 34 34 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शाखा अधिकारी, अकाउंटंट, क्लार्क, कॅशियर, पिग्मी एजंट, ड्रायव्हर आणि शिपाई असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
शाखा अधिकारीएम कॉम/बी कॉम आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक
अकाउंटंटबीकॉम/बीएससी/बीए आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक
क्लार्कबीकॉम/बीएससी/बीए आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक
कॅशियरबीकॉम/बीएससी/बीए आणि संगणक ज्ञान असणे आवश्यक
पिग्मी एजंट12वी उत्तीर्ण
ड्रायव्हर, शिपाई10वी, 12वी उत्तीर्ण

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अर्ज प्रक्रिया

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर निवड प्रक्रिया

चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया आहे थेट मुलाखात द्वारे घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 22 सप्टेंबर 2024 असे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : काथवटे कॉम्प्लेक्स, बोथी रोड, पेट्रोल पंपासमोर, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर.

Chakur Co – Op Credit Society Latur Bharti Vacancy Check

मुलाखतीची तारीख : 22 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

मुलाखतीचा पत्ता : काथवटे कॉम्प्लेक्स, बोथी रोड, पेट्रोल पंपासमोर, चाकूर, ता. चाकूर, जि. लातूर.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉