BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 1846 रिक्त पदांची भरती सुरू!! पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण..
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई मध्ये एकूण 1846 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 1846 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड क असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाची आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या … Read more