Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 200 रिक्त पदांसाठी लिपिक पदांची भरती!!
Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 200 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 200 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे. लिपिक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्या सोबतच एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक … Read more