Army Law College Pune Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये एकूण 15 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 15 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे चालक-एमटीएस, शिपाई/ संदेशवाहक एमटीएस, माळी- एमटीएस, वसतिगृह अटेंडंट एमटीएस, इलेक्ट्रिशियन एमटीएस, प्लंबर – एमटीएस असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणे असे राहणार. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे. भरतीच्या अशाच नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा व्हिजिट करा www.mahapaper.co.in.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अर्ज शुल्क
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही याची नोंद उमेदवारांना घ्यायची आहे.
आर्मी लॉ कॉलेज पुणे वयोमर्यादा
आर्मी लॉ कॉलेज पुणे वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
आर्मी लॉ कॉलेज पुणे शैक्षणिक पात्रता
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये एकूण 15 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 15 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे चालक-एमटीएस, शिपाई/ संदेशवाहक एमटीएस, माळी- एमटीएस, वसतिगृह अटेंडंट एमटीएस, इलेक्ट्रिशियन एमटीएस, प्लंबर – एमटीएस असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे पदानुसार.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चालक-एमटीएस | 07वी पास/आर्मी ग्रॅज्युएट एक्स सर्विस मॅन क्वालिफाईड, जड वाहन आणि हलकं वाहन लायसन्स आणि पाच वर्षाचा अनुभव |
शिपाई/संदेशवाहक-एमटीएस | 10वी पास शिपाई असण्याचा अनुभव |
माळी एमटीएस-एमटीएस | शिकलेला आणि इंग्रजी,मराठी, आणि हिंदी लिहिता वाचता येणे आवश्यक |
वस्तीगृह अटेंडंट-एमटीएस | 12वी पास |
इलेक्ट्रिशन-एमटीएस | ITI इलेक्ट्रिशन तीन वर्षाचा अनुभव इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मध्ये |
प्लंबर-एमटीएस | 12वी पास त्यासोबतच 01 वर्षाचा प्लंबिंग डिप्लोमा आणि दोन वर्षाचा प्लंबिंग अनुभव असणे आवश्यक |
आर्मी लॉ कॉलेज पुणे अर्ज प्रक्रिया
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीचा पत्ता खाली दिलेला आहे.
मुलाखतीचा पत्ता : आर्मी लॉ कॉलेज, पुणे (कान्हे), जीएटी क्रमांक 182, 183, 184, जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग NH – 04 जवळ, तालुका : मावळ, पुणे -412106.
आर्मी लॉ कॉलेज पुणे निवड प्रक्रिया
आर्मी लॉ कॉलेज पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 असे राहणार आहे.
Army Law College Pune Bharti Vacancy Check
भरती ची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुलाखतीची तारीख : 29 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांची थेट खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : आर्मी लॉ कॉलेज, पुणे (कान्हे), जीएटी क्रमांक 182, 183, 184, जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग NH – 04 जवळ, तालुका : मावळ, पुणे -412106.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
At post mangwadgon