AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये एकूण 208 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू. 208 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन/हँडीवुमन असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. अशाच नवीन सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अर्ज शुल्क
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड वयोमर्यादा
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड वयोमर्यादा बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड शैक्षणिक पात्रता
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये एकूण 208 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 208 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन/हँडीवुमन याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह | ITI, डिप्लोमा उत्तीर्ण |
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर | 10वी पास |
हँडीमॅन/हँडीवुमन | 10वी पास |
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड निवड प्रक्रिया
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 07 ऑक्टोबर 2024 या रोजी आयोजिले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२.
AIATSL Recruitment Vacancy Check
मुलाखतीची तारीख : 07 ऑक्टोबर 2024 या तारखेला उमेदवारांची पदानुसार मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |