ITBP Medical Officer Bharti 2024 : भारत तिब्बत सीमा पुलिस बल अंतर्गत 345 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 345 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक आता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
भारत तिब्बत सीमा पुलिस बल अर्ज शुल्क
भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 400/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असे लागणार नाही आहे.
भारत तिब्बत सीमा पुलिस बल वयोमर्यादा
भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि पदानुसार वयोमर्यादा बघून घ्यायचे आहे.
भारत तिब्बत सीमा पुलिस बल शैक्षणिक पात्रता
भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये एकूण 345 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 345 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघून घ्यायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुपर स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी | एमबीबीएस, पीजी डिग्री/डिप्लोमा/डीएम/एमसीएच अनुभव सोबत असणे आवश्यक |
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी | पीजी डिग्री/डिप्लोमा आणि अनुभव असणे आवश्यक |
वैद्यकीय अधिकारी | मेडिकल क्वालिफिकेशन ऑफ एलोपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसिन |
भारत तिब्बत सीमा पुलिस बल अर्ज प्रक्रिया
भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 16 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे.
भारत तिब्बत सीमा पुलिस बल निवड प्रक्रिया
भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत आणि मेडिकल परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
ITBP Medical Officer Recruitment Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जातील ऑनलाईन पद्धतीने.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |