ZP Amravati Bharti 2024 : जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत 05 रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पॅनल वरील विधीतज्ञ असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. जिल्हा परिषद अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. नोकरीचे ठिकाण हे अमरावती राहणार आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
जिल्हा परिषद अमरावती अर्ज शुल्क
जिल्हा परिषद अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे.
जिल्हा परिषद अमरावती वयोमर्यादा
_____
जिल्हा परिषद अमरावती शैक्षणिक पात्रता
जिल्हा परिषद अमरावती मध्ये एकूण 05 रिक्त पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे पॅनल वरील विधीतज्ञ असे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार एलएलबी आणि त्यासोबतच 10 वर्षाचा अनुभव कोर्ट मध्ये वकील असल्याचा असणे आवश्यक.
जिल्हा परिषद अमरावती अर्ज प्रक्रिया
जिल्हा परिषद अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2024 असे दिले गेले आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी पोस्टद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती.
जिल्हा परिषद अमरावती निवड प्रक्रिया
जिल्हा परिषद अमरावती मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षा किंवा मुलाखात द्वारे केली जाणार आहे.
ZP Amravati Bharti Vacancy Check
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकार केले जातील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद अमरावती.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
A
Mi anuradha munde ❤️