SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी चयन आयोग मध्ये विविध पदांची भरती प्रसारित व जाहिरात निघाली आहे. एकूण 39481 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 39481 पदांसाठी पदांचे नाव हे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य) याप्रमाणे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी मूळ जाहिरात मध्ये व पीडीएफ जाहिरात मध्ये काळजीपूर्वक बघून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असे राहणार आहे. या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी व भरतीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
कर्मचारी चयन आयोग अर्ज शुल्क
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क उमेदवारांनी भरायचे आहे. अर्ज शुल्क बद्दल अजून माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात वाचू शकता.
कर्मचारी चयन आयोग वयोमर्यादा
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 23 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना तीन वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
कर्मचारी चयन आयोग शैक्षणिक पात्रता
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी एकूण 39481 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण 1649 पदे जाहीर करण्यात आले आहे. या पदांसाठी पदांचे नाव हे कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य) असे आहे. कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य) या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावे.
कर्मचारी चयन आयोग अर्ज प्रक्रिया
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 असे राहणार आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील.
कर्मचारी चयन आयोग निवड प्रक्रिया
कर्मचारी चयन आयोग मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा (कम्प्युटर वर आधारित), शारीरिक चाचणी, शारीरिक स्टॅंडर्ड टेस्ट आणि मेडिकल परीक्षा यांच्या आधारावर उमेदवारांची निवड प्रक्रिया केली जाणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजी करून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
SSC GD Constable Recruitment Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 05 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. वरती दिलेल्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |