Deogiri Nagari Sahakari Bank Chha. Sambhajinagar (Aurangabad) Bharti 2024 : देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. एकूण 60 रिक्त पदांची भरती प्रसारित प्रसारित करण्यात आली आहे. 60 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे. लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. नोकरीचे ठिकाण या भरतीसाठी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे राहणार आहे. अशाच सरकारी भरतीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर अर्ज शुल्क
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 700/- रुपये आणि त्यासोबतच (18% जीएसटी) असे अर्ज शुल्क लागणार आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवार मूळ जाहिरात वाचू शकता.
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर वयोमर्यादा
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयाची अट ही उमेदवार 35 वर्ष पेक्षा जास्ती नसली पाहिजे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. वयोमर्यादा व वयाची अट बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आहे.
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर शैक्षणिक पात्रता
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती होण्यासाठी एकूण 60 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 60 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे. लिपिक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवाराला संगणक ज्ञान आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश या भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे.
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर अर्ज प्रक्रिया
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही उमेदवारांना 18 सप्टेंबर 2024 असे दिले गेले आहे.
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर निवड प्रक्रिया
देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती नीटपणे बघून घ्यायचे आहे.
Deogiri Nagari Sahakari Bank Chha. Sambhajinagar (Aurangabad) Bharti Vacancy Check
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 04 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाले आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. वरती दिलेल्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
ऑफिशियल नोटिफिकेशन | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |