Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 : बँकेत “लिपिक” पदांची भरती सुरू!! ऑनलाइन अर्ज करा..

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 : उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये विविध पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 50 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 50 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2024 असे राहणार आहे. बँकेत नोकरी करायची ही उमेदवारांना चांगली संधी मिळवली आहे या संधीचा संपूर्णपणे उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. सरकारी नोकरीच्या नवीन जाहिरात बघण्याकरिता उमेदवारांनी आमचे वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला www.mahapaper.co.in.

Instagram Group Join Now

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अर्ज शुल्क

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 944/- रुपये अर्ज शुल्क असे लागणार आहे. अर्ज शुल्क हे उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे आणि हे अर्ज शुल्क नॉन रिफंड एबल आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक वयोमर्यादा

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट ही 38 वर्ष असे दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक शैक्षणिक पात्रता

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये एकूण 50 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे. 50 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता हे उमेदवार कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यासोबतच उमेदवाराला एम एस सी आय टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्या सारखाच कोणताही कॉम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट असणे आवश्यक.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अर्ज प्रक्रिया

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 सप्टेंबर 2024 असे आहे.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक निवड प्रक्रिया

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही परीक्षा आणि मुलाखत द्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण डिटेल मध्ये माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे.

Osmanabad Janata Sahakari Bank Bharti Vacancy Check

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात : 06 सप्टेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 च्या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. वरती दिलेल्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज आलेले स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

ऑफिशियल नोटिफिकेशनइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉